पु.ल. आणि मंडळी घेऊन येत आहोत काही निवडक (संदर्भ सोडुन काढलेल्या) पण पु.ल. प्रेमींच्या झटकन लक्षात येणारी वाक्य… टी-शर्ट वर! पूर्वी हे नव्हतं म्हणत, आजच विकत घ्या!

एक मात्र नक्की – किमान शब्दात कमाल अपमान टाळायचा असेल तर पटकन ४ टीशर्ट घेऊन टाका! साईज सांगायला विसरू नका, नाहीतर एक म्हणता एक व्हायचे!

जाता जाता सांगतो, युनिसेक्स आहेत टी-शर्ट्स! तुम्ही विचार कराल – ‘आणि मंडळी’ आहेत तरी कोण? पु. ल. प्रेमी पुक्या, नंट्या, मिहिऱ्या आणि सोम्या!

 

Our team

Meet the #PulaPremi team

550.00